कर्करोगावरील उपचार सुसह्य करणारी ‘इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी’ उपचार पद्धती

एखाद्याला कर्करोग झाल्याचे समजले की तो केमोथेरपी, रेडिएशन किंवा शस्त्रक्रियेच्या कल्पनेने आणि ते उपचार घेत असताना असह्य वेदना होणार या भीतीनेच अधिक भेदरून जातो. या असह्य वेदना कमी होण्यासाठी आणि रुग्णासह उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही शरीरातल्या असामान्य पेशींची गाठ (ट्यूमर) काढून टाकणे सोपे व्हावे यासाठी इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी तंत्रज्ञान पुढे सरसावले आहे. शरीरातल्या कॅन्सरच्या गाठीला, विशेषतः यकृतावरील गाठींना, …

कर्करोगावरील उपचार सुसह्य करणारी ‘इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी’ उपचार पद्धती Read More »